मोठी बातमी! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी 14 महिन्यांनंतर जेलबाहेर, विशेष कोर्टाकडून…
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर खळबळ उडाली. अत्यंत क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर थेट आरोप करण्यात आले. या प्रकरणातील सर्व आरोपी…
